सकाळच्या टॉप घडामोडी : 2 जून 2022* - latur saptrang

Breaking

Thursday, June 2, 2022

सकाळच्या टॉप घडामोडी : 2 जून 2022*

 🎯 *सकाळच्या टॉप घडामोडी : 2 जून 2022*


( *पुढील लिंकवर क्लिक करून  जॉईन करा* ) : 👉https://www.latursaptrangnew.com





▪️ वाढत्या महागाईत दिलासा: एलपीजी सिलिंडरच्या दरात मोठी कपात; 19 किलोचा व्यावसायिक गॅस सिलिंडर 135 रुपयांनी स्वस्त


▪️ आशादायी! गेल्या आर्थिक वर्षात जीडीपी 8.7% गतीने वाढला, हा जगात सर्वाधिक, देशातील दरडोई उत्पन्न घटून 1,07,670 झाले


▪️ काँग्रेसच्या हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी व राहुल गांधी गांधींना ईडीचे समन्स: नॅशनल हेराल्डप्रकरणी 8 जून रोजी चौकशीला हजर राहण्याचे आदेश


▪️ राज्यात पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले; राजधानी मुंबईतील 11 ठिकाणे हॉटस्पॉट, प्रशासनाला धडकी, चाचण्या वाढवणार


▪️ आरोपांवर अनिल परबांचे प्रत्त्युत्तर: किरीट सोमय्या म्हणजे कोणती एजन्सी नाही, त्यांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास मी बांधील नाही


▪️ ईडीकडे तक्रार करा: चंद्रकांत खैरे यांनीच 10 हजार कोटी आणून दिले; खासदार जलील यांच्याकडून जोरदार प्रत्युत्तर


▪️ छगन भुजबळांची ग्वाही: कोर्टात लवकरच इम्पिरिकल डेटा सादर करु, मध्य प्रदेशाप्रमाणे महाराष्ट्रातही ओबीसी आरक्षण मिळणार


▪️ केकेच्या मृत्यूबाबत प्रत्यक्षदर्शीचा दावा: खचाखच भरलेल्या सभागृहात AC बंद होता; आधीही केली होती तक्रार, घामामुळे झाले होते बेहाल


▪️ सौरव गांगुलींचा BCCIचा राजीनामा नाही: जय शहा यांनीही दिला दुजोरा, गांगुलींचे ट्वीट- चांगल्यासाठी काहीतरी करायचे आहे


▪️ सुवर्णसंधी हुकली! आता भारत कांस्यसाठी जपानशी झुंजणार, भारतीय संघाला अंतिम फेरीसाठीच्या लढतीत दक्षिण कोरियाने 4-4 ने बरोबरीत रोखले 


🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 *ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून जॉईन व्हा* 👉 https://www.latursaptrangnew.com

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 *जाहिरातीसाठी संपर्क* - 9049195786

No comments:

Post a Comment