परली वै.आज दि ÷22/09/2021 रोजी परली उपविभागीय अधिकारी मार्फत महामहिम रामनाथ कोवींद जी.राष्ट्रपती भारत सरकार यांना निषेध निवेदन पाठविण्यात आले,
#सविस्तर, AIMIM अध्यक्ष व सांसदरत्न बॅरिस्टर खा.जनाब असदुद्दीन आवेसी सहाब के दिल्ली स्थितीत बंगले पर हमला करने वाले उग्रवादीओको तुरंत गिरफ्तार करे,और सुदर्शन न्युज चॅनल का लायसन्स रद्द करके सुरेश चव्हाणके पर कानूनी कारवाई करे,
AIMIM के जिल्हाध्यक्ष जनाब #ॲड.#शेख #शफीक #भाऊ यांच्या आदेशावरून परली शहराध्यक्ष जनाब #अकबर #भाई #कच्छी यांच्या नेतृत्वाखालील निवेदन देऊन निषेध व्यक्त करण्यात आले, यावेळी माजी ता.अध्यक्ष कादर कुरेशी,युवानेते शेख अनवर, फेरोज खान, राहुल गायकवाड,सचिन लोंढे,शेख सोनू,मोसीन शेख,नुर भाई कुरेशी सय्यद निसार मंत्री, शेख लुखमान, शेख आबेद, शेख तोहीद, शेख एजाज, गुड्डू कच्छी,शेख अब्दुल, शेख तोफीक, बहोत कार्यकर्ते मौजूद थे,
No comments:
Post a Comment