ससाणे पॉलीटेक्निक मॅथ्स क्लासेस तर्फे फाऊंडेशन बॅच माोफत - latur saptrang

Friday, July 7, 2023

ससाणे पॉलीटेक्निक मॅथ्स क्लासेस तर्फे फाऊंडेशन बॅच माोफत

.com/img/a/


ससाणे पॉलीटेक्निक मॅथ्स क्लासेस तर्फे फाऊंडेशन बॅच माोफत

ससाणे पॉलीटेक्निक मॅथ्स क्लासेस, लातूर.  


जुलै महिन्यातच पॉलिटेक्निक फर्स्ट इयरचे कॉलेज चालू होत असल्याने फाउंडेशन बॅचला कोणत्याही प्रकारची फीस आकारण्यात येणार नाही ज्या मुलांना फाउंडेशन बॅच करायचे आहे त्यांनी मोफत ही बॅच करावी.


प्रथम वर्षातील पहिल्या सत्रामध्ये बेसिक मॅथेमॅटिक्स म्हणजेच गणित , बेसिक सायन्स म्हणजेच फिजिक्स व केमिस्ट्री हे विषय असतात,   1 जुलै पासून सुरू झालेले आहेत, ससाणे पॉलिटेक्निक मॅथ क्लासेस येथे बेसिक मॅथेमॅटिक्स व बेसिक सायन्स या विषयाचे फाउंडेशन क्लासेस सुरू झालेले आहेत,


 

ज्या मुलांना फाउंडेशन क्लास जॉईन करायचा आहे, अशा मुलांनी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करून रजिस्ट्रेशन करून घ्यावे.


https://forms.gle/ss35RzjY2s7tkwVU7


सकाळी कलासेस ची वेळ,

7 ते 8 Basic Mathematics, 


8 ते 9 Basic Science

पत्ता: ससाणे पॉलिटेक्निक मॅथ्स क्लासेस, एचपी गॅस कॉलनी, नंदी स्टॉप, औसा रोड. लातूर. 

दूरध्वनी क्रमांक: 9595224416, 9075433004

No comments:

Post a Comment