आज मौलाना आझाद उर्दू शाळेमध्ये शिक्षक आमदार विक्रमजी काळे ,यांच्या हस्ते सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला,तसेच शिक्षक दिनानिमित्त ई 7 वी वर्गातील गौसिया रशिद पटेल,या विद्यार्थिनीच्या निबंधाला,शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, यांनी ट्विटरवरून कौतूक केले,त्यामुळे या गुणवंत विद्यार्थिनीचा देखील सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रा. अंकुश नाडे, मोईज काजी सर, एखतियार दखनी सर, बिलाल बागवान, परवेझ सर, गंगणे सर, हरुण सय्यद, वाजीदभाई पठाण, किरण मॅडम ,फिरोज शेख व शाळेतील सर्व शिक्षकवृद, शिक्षकेतर कर्मचारी आणि पालक, विद्यार्थी हजर होते.
No comments:
Post a Comment