खो खो ,व्हाँलीबाँल , फुटबॉल , यात विषेश प्रावीण्य मिळवले तालुका , जिल्हा, विभागीय , स्थरावर खेळाडू म्हणून नावलौकिक कमावले तसेच महाविद्यालयात जिवनात एन.सी.सी .अंन्डर आँफीसर राष्ट्रपती येथे १९९३ साली संचलन केले माजलगाव महाविद्यालयाचा पहिला एकमेव विध्यार्थी देशपातळीवरील खेळाडू म्हणून सन्मान प्राप्त केला शैक्षणिक मार्गदर्शन नसल्याने व आर्थिकदृष्ट्या कमकुवत असल्याने शिक्षण घेता आले नाही तेव्हा मुस्लिम आरक्षणाची चळवळ ज्यांनी दिशा दाखवली ते मुस्लिम आरक्षण लढ्याचे जनक स्व: महेबुब पाशा शेख सहाय्यक पोलीस निरीक्षक यांच्या सहवासात राहून मुस्लिम आरक्षण लोकलढ्यात लढा दिला सामाजिक चळवळ पुढे जावी या साठी पत्रकारितेची पदवी घेतली नौकरदार , राष्ट्रीय स्थळावरील खेळाडू , पत्रकार ,सामाजिक कार्यकर्ते ,नामवंत पुरस्कार प्राप्त सामान्य व्यक्तीमत्व साधेपणा , विवाह नंतर पत्नी ला शिकवले उच्च शिक्षीत पत्नी , मुलगा अभियंता शिक्षण घेत असुन मुलगी वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात अश्या जवाबदा-या पार पाडत मित्र सहकारी म्हणून एक आदर्श निर्माण केलेले या व्यक्तीला कुठलाही वारसा नाही संघर्षीतुन संघर्षी कडे वाटचाल ५२ व्या वर्षीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हार्दिक शुभेच्छा...उत्तम आरोग्य लाभो हिच ईश्वर चरणी प्रार्थना ...
संकलन
डॉ. संजय जमदाडे
समाजरत्न पुरस्कार प्राप्त
महाराष्ट्र शासन
No comments:
Post a Comment