मुंबई, दि. 29 : मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक पर्यटन, पर्यावरण व वातावरणीय बदल, राजशिष्टाचार तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मुंबई आदित्य ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बुधवार दि. 3 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 10.00 वाजता, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, नवीन इमारत, ई-ब्लॉक, वांद्रे (पूर्व) मुंबई-51 येथे आयोजित करण्यात आली आहे, असे जिल्हा नियोजन अधिकारी, जिल्हा नियोजन समिती, मुंबई उपनगर जिल्हा यांनी कळविले आहे.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3w4NwvO
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment