अमरावती खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्तपदी विनय कुमार सिन्हा - latur saptrang

Breaking

Wednesday, November 17, 2021

अमरावती खंडपीठाच्या राज्य माहिती आयुक्तपदी विनय कुमार सिन्हा

मुंबई, दि. 17 : श्री. विनय कुमार सिन्हा यांना राज्य मुख्य माहिती आयुक्त सुमित मल्लिक यांनी राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ दिली.

राज्य मुख्य माहिती आयुक्त यांच्या दालनात शपथविधी समारंभ झाला. राज्य शासनाने राज्य माहिती आयुक्त या पदावर श्री. विनय कुमार सिन्हा यांची राज्य माहिती आयुक्त म्हणून 28 ऑक्टोबर 2021 च्या अधिसूचनेनुसार नियुक्ती केली आहे. त्यांच्याकडे राज्य माहिती आयुक्त, अमरावती खंडपीठ या पदाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे.

०००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3CoXhX8
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment