औसा :- राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी ते नागपूर महामार्ग क्रं. 361 चे सिमेंट रस्ता गंगामाई कन्स्ट्रक्शन कंपनी औरंगाबाद ला सिमेंट रस्ता करण्याचा काम दिलेले आह पण त्याच्या रोडचे खड्डे व साईड रस्त्याचे 12 कोटीचे काम डी.कन्स्ट्रक्शन व पि. कन्ट्रक्शनला दिलेले आहे. तरी या दोघांनी आजपर्यंत एकही खड्डा बुजवलेला नाही किंवा साईड रस्ता व डांबरीकरण केलेला नाही्र
तरी या दोन्ही कंन्ट्रक्शन कंपनीवर कार्यवाही करुन त्यांनी बिले देऊ नये व खड्यामुळे आजपर्यंत औसा -लातूर रोडवर मेलेले दाह लोकांचे मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा व त्या कन्स्ट्रक्शन कंपनीचे नाव काळ्या यादीमध्ये टाकावे आशा आशएचे निवेदन जय महाराष्ट्र सेनेतर्फे केंद्रिय रस्ते वाहतुक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना दिले आहे निवेदनावर जे.पी. औसेकर व त्यांच्या सहकार्यचे सह्या आहेत.
No comments:
Post a Comment