बांगलादेशच्या उपउच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट - latur saptrang

Breaking

Monday, November 1, 2021

बांगलादेशच्या उपउच्चायुक्तांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 1 : बांगलादेशचे मुंबईतील उपउच्चायुक्त मोहम्मद लुत्फुर रहमान यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

०००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3buzv0L
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment