स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाच्या प्रमुखांनी घेतली राज्यपालांची भेट - latur saptrang

Breaking

Monday, November 8, 2021

स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाच्या प्रमुखांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. ८ – स्थलसेनेच्या महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे नवनियुक्त प्रमुख अधिकारी लेफ्टनंट जनरल एच. एस. काहलों यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

Newly appointed GOC in C of MG and G Area calls Governor

Lt. Gen. HS Kahlon, the newly appointed General Officer Commanding, Maharashtra, Gujarat & Goa Area called on Governor Bhagat Singh Koshyari at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3bRM4na
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment