राष्ट्रीय लोकअदालत ११ डिसेंबर रोजी - latur saptrang

Breaking

Tuesday, November 16, 2021

राष्ट्रीय लोकअदालत ११ डिसेंबर रोजी

मुंबई, दि. 16 : विधी सेवा प्राधिकरण अधिनियम, 1987 मधील तरतुदी अंतर्गत राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली यांच्या आदेशाप्रमाणे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांनी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात तालुका, जिल्हा व उच्च न्यायालयात एकाच दिवशी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले आहे. ही राष्ट्रीय लोकअदालत दि. 11 डिसेंबर 2021 रोजी आयोजित करण्यात आलेली आहे, असे महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव यांनी कळविले आहे.

0000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3FBJRJx
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment