डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरुंनी घेतली राज्यपालांची भेट - latur saptrang

Breaking

Thursday, January 6, 2022

डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या नवनियुक्त कुलगुरुंनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, दि. 6 : लोणेरे येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे नवनियुक्त कुलगुरु डॉ कारभारी काळे यांनी (६ जाने) राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन, मुंबई येथे सदिच्छा भेट घेतली.

०००

Newly appointed BATU VC calls on Governor

The newly appointed Vice Chancellor of the Dr Babasaheb Ambedkar Technological University (BATU), Lonere Dr Karbhari  Kale  called on the Governor and Chancellor of Universities Bhagat Singh Koshyari  at Raj Bhavan, Mumbai. This was a courtesy call.

०००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3f3tABv
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment