मुंबई, दि. 6 : महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य सर्वश्री सतेज उर्फ बंटी पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, राजहंस सिंह, सुनील शिंदे, वसंत खंडेलवाल यांना विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली.
यावेळी संसदीय कार्य मंत्री ॲड.अनिल परब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, संसदीय कार्य राज्यमंत्री संजय बनसोडे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री दिवाकर रावते, विधिमंडळ सचिव राजेंद्र भागवत विविध पक्षांचे मान्यवर, संबंधित अधिकारी उपस्थित होते.
000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3G4m4Ck
https://ift.tt/3pXjzMH
No comments:
Post a Comment