दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न - latur saptrang

Breaking

Wednesday, January 5, 2022

दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा संपन्न

 




मुरुड,प्रतिनिधी :- माऊली महिला नागरी सहकारी पंत संस्था म.मुरुड दिनदर्शिकेचा प्रकाशन सोहळा करण्यात आला आहे.


 संस्थेचे संस्थापक तथा उपजिल्हा प्रमुख शिवसेना  बाळासाहेब डोंगरे यांच्या हस्ते करण्यात आले.


 यावेळी संस्थेच्या सचिव भिसे शिवगंगा ,पप्पू शिंदे,  संस्थेचे खातेदार, कर्मचारी उपस्थित होते

1 comment: