मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत मराठी भाषेची महती उलगडणारे बहुविध कार्यक्रम - latur saptrang

Breaking

Friday, January 14, 2022

मराठी भाषा संवर्धन पंधरवडा अंतर्गत मराठी भाषेची महती उलगडणारे बहुविध कार्यक्रम

मुंबई, दि. 14 – मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने महाराष्ट्र राज्य आणि संस्कृती मंडळाच्या वतीने व्याख्यान, कथाकथन, कवी संमेलन,  ग्रंथप्रदर्शन, अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्न मंजुषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. 28 जानेवारी 2022 पर्यंत हा पंधरवडा साजरा केला जाणार आहे.

मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती  मंडळ , पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, यांच्या माध्यमातून मराठी भाषेची महती सांगणा-या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यापैकी काही कार्यक्रम ऑफलाईन तसेच काही ऑनलाईन पद्धतीने होणार आहेत. ऑनलाईन कार्यकमांची लिंक महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या https://sahitya.marathi.gov.in    या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ यांच्या तर्फे या पंधरवड्यात आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम :-

दि 15 जानेवारी

सकाळी 10.30 ऑनलाईन -व्याख्यान: मी व माझी वाड्:मयीन कृती. सहभाग : प्रा. डॉ. डी.टी.पाटील, डी.बी.एफ. दयानंद कला व विज्ञान महाविद्यालय, सोलापूर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

सायं 5.00 वा : ऑनलाईन- कथाकथन, कु. श्रावणी कोतरे कु. श्रमिका चव्हाण, अनुयोग शिक्षण संस्था, मुंबई व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

दि.16 जानेवारी

सायं 5.00 वा : ऑनलाईन- शांता शेळके जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम, कविसंमेलन, अध्यक्ष: डॉ. सुभाष चौधरी, कुलगुरु अतिथी : डॉ. गिरीश गांधी. सहभाग: श्रीमतो माधुरी अशिरगडे व डॉ. मंजुषा सोमण. मराठी विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व महाराष्ट्र, राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

सायं 5.00 वा. ऑनलाईन – कविसंमेलन, गौरवी कुलकर्णी, व निमंत्रित, अनुयोग शिक्षण संस्था, मुंबई व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

दि. 17 जानेवारी

सकाळी 11.00 वा. ऑनलाईन- व्याख्यान:  शब्द शब्द वेचू या,  सहभाग : डॉ.वैजनाथ अनमुलवाड, भाषा वाड्:मय व संस्कृती अभ्यास संकुल ज्ञान स्रोत केंद्र. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

सकाळी 11.00 वा. ऑनलाईन -व्याख्यान: मराठी भाषेचा जागतिक आविष्कार, श्री. भास्कर हांडे (जागतिक किर्तीचे प्रसिद्ध चित्रकार)

 

सकाळी 11.00 वा. ऑनलाईन-व्याख्यान: अभिजात मराठी :प्रा.मनोज बोरगावकर, रा.ब.नारायणराव बोरावके महाविद्यालय श्रीरामपूर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

दुपारी 12.30 वा. ऑनलाईन -कथाकथन, सहभागी कथाकार डॉ. अनुराधा वऱ्हाडे, डॉ.सतीश तराळ श्री. गणेश पोकळे मराठी विभाग, संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

दुपारी 4.00 वा. ऑनलाईन -कथाकथन : तंत्र आणि मंत्र, डॉ. शुभा साठे  मराठी विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

सायं. 5.00 वा : ऑनलाईन -काव्यवाचन : राजेंद्र वाणी, लक्ष्मण पाटणकर, अनुयोग शिक्षण संस्था, मुंबई व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

सायं 5.00 वा. ऑनलाईन- व्याख्यान, कोकणी भाषा आणि सांस्कृतिक व्यवहार, वक्ते डॉ.सु.म.तडकोडकर, मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

सायं 6.00 वा. ऑनलाईन -कविसंमेलन- मनीषा पाटोल व निमंत्रित कवी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य | सभा, कोल्हापूर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

दि. 18 जानेवारी

सकाळी 10.00 वा. ऑनलाईन- व्याख्यान : माझे वाचन, सहभाग : डॉ. राजेंद्र मालोसे, जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालय, भेंडे, मा.नेवासा जि.अहमदनगर व  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

सकाळी 10.00 वा. ऑनलाईन- व्याख्यान: मी आणि माझे साहित्य, श्री. संदीप काळे,

 

सकाळी 10.00 वा. ऑफलाईन -मराठी भाषा अभिजात कशी ? या विषयावरील व्याख्यान व नवोदित लेखकांसाठी कथा लेखन कार्यशाळा, प्रा. रणधीर शिंदे, प्रा.वामन जाधव, प्रा. मुकुंद वरेकर, प्रा. राजेंद्र मोरे, एस.व्ही. मेनकुदळे, सौ. विजयमाला पतंगराव कदम वाचनालय, विटा, जि. सांगली व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

दुपारी 12.30 वा. ऑनलाईन- बालकुमार साहित्य बालमेळवा, सहभाग : बालकुमार साहित्यिक, मराठी विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ , अमरावती व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

सायं 4.00 वा. ऑनलाईन- व्यक्त अव्यक्त : विषय : माझे कादंबरी लेखन आणि मी, वक्ते : विजय जाधव, ठिकाण : मराठी विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

दुपारी 5.00 वा. ऑनलाईन -वसंत बापट जन्मशताब्दी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम, सहभाग : अध्यक्ष : डॉ. संजय दुधे, प्र-कुलगुरु अतिथी : डॉ. गिरीश गांधी सहभाग: कविवर्य प्रा. ज्ञानेश वाकुडकर आणि डॉ. कोमल ठाकरे, मराठी विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ , अमरावती व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

सायं 5.00 वा : ऑनलाईन- प्रवास वर्णन, सहभाग : सुनिता पुसाळकर, अनुयोग शिक्षण संस्था, मुंबई व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

सायं 5.00 वा : ऑनलाईन- व्याख्यान- मराठीच्या व्याकरणाचा प्रश्न,  सहभाग : वक्ते :  डॉ. सुनील रामटेके, मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

सायं 7.00 वा.  ऑनलाईन -वक्तृत्व स्पर्धा: १) मराठी भाषेचे अस्तित्त्व (२) मातृभाषेतून शिक्षण ही काळाची गरज सहभाग:  जि.प.हायस्कूल कुंटूरचे  विद्यार्थी श्री. संजयसिंह राजपूत

 

दि. 19 जानेवारी

सकाळी 11.00 वा. ऑनलाईन -संवाद साहित्य अकादमी, बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखक संजय वाघ (नाशिक) यांच्याशी संवाद, सहभाग : डॉ. पृथ्वीराज तौर, ठिकाण : भाषा वाड्मय व संस्कृती अभ्यास संकूल ज्ञान स्त्रोत केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विघपीठ, नांदेड व महाराष्ट्र राज्य वाहित्य व संस्कृती मंडळ

 

दुपारी 12.30 ऑनलाईन- व्याख्यान: कथाकार दिवाकर कृष्ण, वक्ते : डॉ. माधव पुटवाड, मराठी विभाग, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठ, अमरावती व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ,

 

सायं 4:00 ऑनलाईन- व्याख्यान: पत्रकारितेतील मराठी, सहभाग : मंदार मोरोणे, महाराष्ट्र टाईम्स, मराठी विभाग, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

सायं. 5.00 वा. ऑनलाईन-मनातील कविता : सहभाग : वर्षाताई खेडेकर माधवी कुटे, श्रीमती ठाणेकर,अनुयोग शिक्षण संस्था, मुंबई व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

सायं 5.00 ऑनलाईन- व्याख्यान -पश्चिम महाराष्ट्रातील बोली, वक्ते : डॉ. नंदकुमार मोरे, मराठी विभाग व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

दि. 20 जानेवारी

सकाळी 10.00 वा : ऑनलाईन -दिव्यागांचे कविसंमेलन, सहभाग : विद्यार्थी, महावीर महाविद्यालय, कोल्हापुर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

सकाळी 10.30 वा : ऑनलाईन –व्याख्यान -भाषा आणि रोजगाराच्या संधी, सहभाग : प्रा.चिन्मय घैसास, न्यू आर्टस कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पारनेर, जि. अहमदनगर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

सकाळी 11.00 वा. ऑनलाईन – व्याख्यान : अभिजात मराठी, सहभाग : श्री. गणपत गवराम शेळके, महात्मा गांधी कनिष्ठ महाविद्यालय प्रवरानगर जि. अहमदनगर व महाराष्ट्र राज्य साहित्य

 

सकाळी 11.00 वा. ऑनलाईन, लेखक आपल्या भेटीला विषय: ‘गांधारी’ या कादंबरीची निर्मितीप्रक्रिया,  वक्ते: स्नेहलता स्वामी, भाषा संस्कृती अभ्यास संकुल ज्ञान स्त्रोत केंद्र, स्वामीरामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महाराष्ट्रराज्य  साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

दुपारी 4.00 वा. ऑनलाईन- व्याख्यान: आकाशवाणीवरील मराठी लेखन, श्री. संजय भक्ते, माजी कार्यक्रम अधिकारी, आकाशवाणी नागपूर, मराठी विभाग, राष्ट्रसंत तुकडोजीमहाराज नागपूर विद्यापोठ, व महाराष्ट्र राज्य साहित्य आणिसंस्कृती मंडळ अनुयोग शिक्षण संस्था, मुंबई व महाराष्ट्रराज्य  साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

सायं. 5.00 वा. ऑनलाईन – अभिवाचन, संतोष खाडे, अनुयोग शिक्षण संस्था, मुंबई व महाराष्ट्र राज्य साहित्यआणि संस्कृती मंडळ

 

सायं. 5.00 वा. ऑनलाईन – व्याख्यान: प्राचीन लिपी आणि अपभ्रंश, वक्ते डॉ. रमेश थावरे,मराठी विभाग, मुंबई विद्यापोठ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

दि. 21 जानेवारी

सकाळी 11.00 वा. ऑनलाईन-  व्याख्यान: वैभव मराठीचे विषय: वाचनसंस्कृती, वक्ते : डॉ. केशव सखाराम देशमुख, भाषा वाड:मय वसंस्कृती अभ्यास संकुल ज्ञान स्त्रोत केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ, मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

सकाळी 11.00 वा. ऑनलाईन – राष्ट्रीय वेबिनार जागतिकीकरणामुळे निर्माण झालेली भाषेसमोरील आव्हाने, डॉ. दत्ता पाटील, डॉ. संजय कांबळे, डॉ. गिरोष मोरे, डॉ. राजीव यशवंते, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

सकाळी 11:00 वा. ऑनलाईन- काव्यरंग- प्रकाश होळकर,  तुकाराम धांडे,  लक्ष्मण महाडिक,  शंकर बोन्हऱ्हाडे, दिलीप पवार,  संदीप जगताप,  प्रशांत केदळे,  राज शेळके,  गणेश मोगल, राजेंद्र उगले, हिरे महाविद्यालय, नाशिक व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

दुपारी 4.00 वा.: ऑनलाईन – मुद्रितशोधन व्यवसाय आणि कला, श्री. दीपक रंगारी, ज्येष्ठ भाषा अभ्यासक, मराठी विभाग,राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ, महाराष्ट्रराज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

सायं. 5.00 वा. ऑनलाईन – पुस्तक परिचय, डॉ. अविनाश सुपे, अनुयोग शिक्षण संस्था, मुंबई व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

सायं. 5.00 वा. ऑनलाईन – व्याख्यान:  स्त्रीयांचा भाषिक व्यवहार, वक्ते: डॉ. माया पंडित, मराठी विभाग, मुंबई ‘विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

दि. 22 जानेवारी

सायं. 5.00 वा. ऑनलाईन – मराठी साहित्यातील पक्षी जगत (मुलाखत), हमत कुमार, अनुयोगशिक्षण संस्था, मुंबई व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

सायं. 5.00 वा. ऑनलाईन – व्याख्यान – मराठी भाषेच्या अस्तित्वाचा प्रश्न, वक्ते: डॉ. प्रकाश परब,मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

दि. 23 जानेवारी

सकाळी 11.00 वा. ऑनलाईन – ऑनलाईन काव्यगोष्टी व काव्यवाचन, संजय ठिकाणे पाटील, विनोद झुंजारे व युसुफ शेख, पू. सानेगुरुजी  संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय, कुंटूर जि.नांदेड:व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

सकाळी 11.00 वा. ऑफलाईन – मराठी भाषा अभिजात कशी ? या विषयावरील व्याख्यान व नवोदित लेखकांसाठीबालवामय लेखन कार्यशाळा, प्रा. दासू वैद्य,  प्रा. सुरेश सावंत, महेश प्राथमिक विद्यामंदिर उदगीर, जि. लातूर.

 

सकाळी 11.00 वा. ऑफलाईन –  मराठी भाषा अभिजात कशी?, या विषयावरील व्याख्यान व नवोदित लेखकांसाठी कथा लेखन कार्यशाळा, सहभाग : डॉ.बाळासाहेब चव्हाण, डा.जयवंत अवघडे, श्री.रविंद्र बेडकीहाळ, साहित्यप्रेमी सेवाभावी फाऊंडेशन, फलटण, जि.सातारा व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

दुपारी 2.00 वा ऑफलाईन : परिसंवाद- विषय : मराठी भाषा महत्व आणि संवर्धन, सहभाग : पुंजाजी मालुंजकर विजयकुमार मिठे, विवेक ऊगलमुगले, इगतपुरी तालुका साहित्य मंडळ, इगतपुरी व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

दुपारी : 3.00 वा ऑफलाईन- कविसंमेलन : तुकाराम धांडे, रुपचंद डगळे, शिवाजी क्षीरसागर, शरद मालुजकर, ज्ञानेश्वर गुळवे, भाऊराव काळे, देवीदास शिरसाठ, सुदर्शन पाटील, इगतपुरी तालुका साहित्य मंडळ, इगतपुरी व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

दुपारी 4.00 वा. ऑनलाईन – विद्यार्थ्यांचे कविसंमेलन, अध्यक्ष: अमृता इंदूरकर, सहभाग : विद्यार्थी, मराठी विभाग, राष्ट्रसंत  तुकडोजी महाराज नागपूर सहभाग विद्यार्थी विद्यापीठ, व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

सायं 5.30 वा. ऑनलाईन -व्याख्यान: संत अभंगकाव्य, श्री. प्रमोद महाकाळ, अनुयोग शिक्षण संस्था, मुंबई व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती.

 

सायं 5.30 वा. ऑनलाईन -व्याख्यान: मराठी भाषेचा भाषा वैज्ञानिक अभ्यास, वक्ते डॉ. अविनाश पांडे, मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

दि. 24 जानेवारी

सकाळी 10.00 वा ऑनलाईन- व्याख्यान: समकालीन मराठी कविता, वक्ते : खलील मोमीन, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

सकाळी 11.00 वा : ऑफलाईन- मराठी भाषा अभिजात कशी ? या विषयावरील व्याख्यान व नवोदित लेखकांसाठी कादंबरी लेखन कार्यशाळा, प्रा. संजय कळमकर श्री दिनेश औटी, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा पारनेर, जि.अहमदनगर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

दुपारी 12.00 वा. ऑनलाईन- व्याख्यान: काळजातली पुस्तके विषय:- पुस्तकाकडे जाताना, वक्ते : डॉ. जगदीश कुलकर्णी भाषा वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुल ज्ञान स्रोत केंद्र स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

सायं. 5.00वा. ऑनलाईन : व्याख्यान: 19 व्या शतकातील अलक्षित वाड्मयीन संस्कृती वक्ते : डॉ. नितीन रिंढे मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

सायं.5.00 वा. ऑनलाईन-  काव्यगायन, सूर्यकांत जाधव, अनुयोग शिक्षण संस्था, मुंबई व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

सायं 5.00 वा. ऑनलाईन-व्याख्यान:  अहिराणी भाषेचा भाषिक अभ्यास, वक्ते डॉ. सुधीर देवरे, मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

दि. 25 जानेवारी

सायं 5.00 वा. ऑनलाईन- व्याख्यान: मराठी निसर्ग साहित्य, सलीम सरदार मुल्ला, संदीप नाझरे, दत्ता मोरशे, मराठी विभाग, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

सायं 5.00 वा. ऑनलाईन: नाट्यवाचन, राशी कवळे नेहाली वडे, अनुयोग शिक्षण संस्था, मुंबई व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

सायं 5.00 वा. ऑनलाईन: व्याख्यान:  झाडीबोलीचा अभ्यास, वक्ते डॉ. हरिश्चंद्र बोरकर,मराठी विभाग, मुंबई विद्यापीठ व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

 दि. 26 जानेवारी

सायं 5.00 वा. ऑफलाईन: समरगीत गायन, कु. उर्मिला वाविया व अन्य विद्यार्थी, अनुयोग शिक्षण संस्था,  मुंबई महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

दि. 27 जानेवारी

सकाळी 10.30 वा. ऑनलाईन, व्याख्यान:  मराठी भाषा अभिजात कशी ?, डॉ. गोमटेश्वर पाटील, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

सकाळी 11.00 वा. ऑनलाईन, व्याख्यान: माझ्या मराठीचा बोलू दैनंदिन व्यवहार आणि मराठीचे उपयोजन, वक्ते : डॉ.पी. विठ्ठल, भाषा वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुल ज्ञान स्त्रोत केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

सायं 5.00 वा. ऑनलाईन- परिसंवाद, श्री. संजय गवांदे, लीना माने, अनुयोग शिक्षण संस्था, मुंबई व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

 दि. 28 जानेवारी

सायं 5.00 वा ऑनलाईन-व्याख्यान: ज्ञानेश्वरी दर्शन, प्रभाकर दाभोळकर, अनुयोग शिक्षण संस्था, मुंबई व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

सायं 7.00 वा. : ऑनलाईन : वाटा कवितेच्या कविता वाचन, सहभागी कवी : पवन नालट, मेघराज मेश्राम, प्रशांत कंधळे, आशा डांगे, दुर्गेश सोनार, भाषा वाड्मय व संस्कृती अभ्यास संकुल ज्ञान स्त्रोत केंद्र, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

सकाळी 10.00 वा. ऑनलाईन: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा कार्यक्रमाच्या समारोपाचे व्याख्यान: अभिजात मराठीचा प्रवास, डॉ. सदानंद मोरे अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ

 

 संपूर्ण पंधरवडा

दि. 14 ते 28 जानेवारी 2022 : कथालेखन स्पर्धा, महाविद्यालयीन विद्यार्थी, मराठी विभाग, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

संपूर्ण पंधरवडा

दि. 14 ते 28 जानेवारी 2022 : मराठी भाषेचा प्रचार करणाऱ्या संदेशांचे दुकश्राव्यः प्रसारण व भाषा भगिनी पुस्तक प्रदर्शनी,मारोतराव पा. कदम, पू. साने गुरुजी संस्कारमाला सार्वजनिक वाचनालय, कुंटूर जि.नांदेड  व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

संपूर्ण पंधरवडा

दि. 14 ते 28 जानेवारी 2022 :  मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी महामहीम राष्ट्रपती महोदयांना 1000 पत्रांचे लेखन, महावीर महाविद्यालयातील व अन्य विद्यार्थी, मराठी विभाग, महावीर महाविद्यालय, कोल्हापूर व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

 

 दि. 30 जानेवारी

सकाळी 9.30 वा ऑफलाईन : मराठी भाषा अभिजात कशी ? या विषयावरील व्याख्यान व नवोदित लेखकांसाठी कविता लेखन कार्यशाळा, श्री. प्रसाद कुलकर्णी. सुजाता पाटील श्री.एल.बी.पाटील, कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा उरण जि. रायगड व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ.

या कार्यक्रमांमध्ये सर्व भाषा रसिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन  महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव यांनी केले आहे.



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3A14CwE
https://ift.tt/eA8V8J

No comments:

Post a Comment