मुंबई, दि. 20 : महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आलेले नवनिर्वाचित सदस्य अमरिश पटेल यांना सभापती रामराजे-नाईक निंबाळकर यांनी आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ दिली.
विधानभवनात हा शपथविधी समारंभ संपन्न झाला. यावेळी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानमंडळ सचिवालयाचे प्रधान सचिव राजेंद्र भागवत व अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.
00000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3GOvRwN
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment