जातिय तेढ निर्माण करण्यार्या बालाजी कोटलवार याच्यावर कार्रवाईसाठी टिपु सुलतान संघटनेतर्फे निवेदन
लातूर (प्रतिनिधी) :-25 जानेवारी 2022 रोजी सोशल मीडिया द्वारे (ज्याचा मोबाईल नंबर 9970335899) शेर-ए-हिंद शहिद टिपु सुलतान या राज्याच्या विरोधात बोलून त्याची चित्रफित तयार करुन ती व्हॉटस्अपच्या माध्यमातून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे.
त्याने या व्हिडीओ मध्ये असे म्हंटले आहे की टिपु सुलतान ने स्त्रिंयाचा छळ केला याचा इतिहासात एक ही पुरावा आढळलेला नाही तसेच त्यांने देवळे व मंदिरे पाडण्याचे काम केले आहे यालाही कुठे एक ही पुरावा आढळून येत नाही तो निरर्थक से वक्तव्य करुन दोन समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.
तसेच राजकारणांसाठी महाराष्ट्राच्या विद्यमान माजी मुख्यमंत्री फडणवीस ही राजकारणासाठी टिपु सुलतान चे नाव बदनाम करत आहेत. त्यांच्यावर ही योग्य ती कार्रवाई करावी ही नम्र विनंती. आमचा तमाम मुस्लिम बांधवातर्फे एवढेच प्रश्न आहे की जर टिपु सुलतान क्रुरक्रमा होता व त्याने मंदिरे पाडली तर आज दक्षिणमध्ये जी हेमाडपंथी मंदिरे अस्तीत्वात आहेत ती कशी काय या क्रुरक्रर्मा पासुन सुरक्षीत राहीली?
या निवदेनावर शेर-ए-हिंद शहिद टिपु सुलतान संघटना चे अध्यक्ष शेख बशीर,सचिव शेख मुस्तफा,उपाध्यक्ष हमीद सरवर,अरबाज खान,सद्दाम शेख,राजेश अडसुळे इनके स्वाक्षर्या है.
No comments:
Post a Comment