मुंबई, दि. 3 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज वर्षा निवासस्थानी त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यावेळी उपस्थितांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
०००
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/3ncKvX9
https://ift.tt/eA8V8J
No comments:
Post a Comment