आमदार नरेंद्रजी दराडे साहेब व आमदार किशोरजी दराडे साहेब यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झालेल्या ५० लक्ष रुपयांच्या कामांचे भूमिपूजन
सोहळा आज पार पडला यामध्ये गोंदेगाव येथे आभ्यासिका बांधणे, स्मशानभूमी येथे पेव्हर ब्लॉक बसविणे, गावांतर्गत मुलभूत सुविधा करणे, विंचूर येथे कै.चव्हान उद्यान परिसरात कॉक्रीटीकरण करणे, सुभाषनगर रस्ता कॉक्रीटीकरण करणे, सुभाषनगर देवी परिसरात पेव्हर ब्लॉक बसविणे. अशी विकास कामे केली जाणार आहे. या सर्व विकास कामांचे माझ्या (कुणाल दराडे) हस्ते भूमिपूजन करण्यात आले. यावेळी सोबत शिवसेना उपजिल्हाप्रमुख निवृत्ती भाऊ जगताप, माजी पंचायत समिती सभापती शिवाभाऊ सुराशे, पंचायत समिती सदस्य संजयभाऊ शेवाळे, गोंदेगाव सरपंच अनिलभाऊ रनशूर, उपसरपंच अरुणभाऊ साळवे, डॉक्टर विलासजी कांगणे, विंचूर चे सरपंच सचिनभाऊ दरेकर, उपसरपंच शिरीन भाई मोमीन, सदस्य नीरजशेठ भट्टड, सुभाषनगर सरपंच बापूसाहेब सोदक, वाहेगाव सरपंच शरदभाऊ भडांगे, माजी सरपंच हनुमान नगर भडांगे नाना, चेअरमन साहेबराव कांगणे, व्हा चेअरमन बाळूभाऊ रणशूर, प्रदीपशेठ टिपयाले, महेश मेथेपाटील, दत्तूभाऊ साळवे, साहेबरावजी कांगणे, मानोरी चे उपसरपंच रामदास वावधाने, सदस्य जाधव दादा, सदस्य गंगाधर गोरे, साधनाताई जाधव, विलास गोरे, दिलीप चव्हाण, अविनाश दुसाने ,किशोर दरेकर,देविदास निकम व सर्व ग्रामस्थ गोंदेगाव, विंचूर, सुभाष नगर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment