कोकण मराठी साहित्य परिषद शाखा - खेड च्या वतीने
*मराठी राज्यभाषा दिनाच्या* पूर्वसंध्येला खेड शहरातून *मराठीचा जागर* करत शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.
सदर शोभायात्रा शिवाजी चौक येथून निघून खेड शहरांमध्ये *मराठीचा जागर करत* तहसीलदार ऑफिस येथे सांगता करण्यात आली.
सदर शोभायात्रेमध्ये *माननीय नगराध्यक्ष श्री.वैभवजी खेडेकर साहेब,* को.म.सा.प.चे अध्यक्ष, *श्री. विमलकुमार जैन,* मा.नगरसेवक सतीशजी चिकणे साहेब, भाजपाचे शहराध्यक्ष श्री.अनिकेतजी कानडे, *खेड काँग्रेस चे शहराध्यक्ष श्री. अनिल सदरे,*
श्री.परागजी चिखले,
श्री.उत्तमकुमार जैन,गणेशराजे भोसले,एस.डी.शिर्के, उदय खेडेकर,
यांच्यासह
*को.म.सा.प.चे पदाधिकारी* कार्याध्यक्ष,
राजनजी दांडेकर साहेब, श्री. गोविंद राठोड सर,श्री.विनय माळी,
अमोल गुहागरकर-सनदी अधिकारी महाराष्ट्र राज्य,
तेजस तांबे,सौ.पूजा तलाठी
सौ.पूर्णिमा पवार
सौ.समृद्धी भुवड
सौ.मेघना मोहिते
श्री.इकबाल फकी
सौ.रुपाली पाटील
श्री.गणेश कोरे सर,
दिक्षिता तांबे
भाऊसाहेब पंधेरे
*कुमारी प्रिशा तलाठी* उपस्थितीत होते.
कार्यक्रमाची सांगता मान्यवरांच्या मनोगताने झाली...
No comments:
Post a Comment