मुंबई, दि.१६: संत रविदास महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयात पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी सामान्य प्रशासन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, आमदार सरोज अहिरे, आमदार संजय दौंड, आमदार यशवंत माने, मुख्यमंत्री कार्यालयाचे प्रधान सचिव विकास खारगे, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव इंद्रा मालो आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी संत रविदास महाराजांच्या प्रतिमेस गुलाबपुष्प अर्पण करून अभिवादन केले.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/BF3fokl
https://ift.tt/U0kTDQZ
No comments:
Post a Comment