मातृतुल्य डॉ.शेफालीवहिनी समीरभाऊ भुजबळ यांना MET भुजबल नॉलेज सिटी नाशिक येथे जाऊन अभिष्टचिंतन दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या...!
आदरणीय वहिनींनी आमच्या शुभेच्छा वेळात वेळ काढून स्वीकारल्या व आमची आपुलकिने विचारपूस करुन अनेक सामजिक, राजकिय विषयावर चर्चा केली, आदरणीय वहिनींचा प्रेमळ स्वभाव व कार्यकर्त्यांना जपण्याची शैली पाहून आम्ही भारावून गेलो, आदरणीय वहिनींच्या अशा प्रेमळ व्यक्तिमत्वा वरून नक्कीच आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना वाटते की आमच्या वहिनी लवकरच महत्त्वाच्या पदावर जाऊन सर्वसामान्य, गोरगरीब, जनता व कार्यकर्त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम निश्चितच करतील...!
आदरणीय_वहिनींना पुनश्च एकदा अभिष्टचिंतन दिनानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा...!! 🎂💐
-नवनाथ (आबा) वाघमारे जिल्हाध्यक्ष अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जालना...!!
No comments:
Post a Comment