मुंबई, दि. 29 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते आज ज्येष्ठ साहित्यिक व संपादक डॉ.कृपाशंकर मिश्र यांच्या ‘स्तुत्य’ व ‘देवि उर्मिला’ या दोन हिंदी काव्यसंग्रहाचे राजभवन येथे प्रकाशन करण्यात आले.
‘स्तुत्य’ हा काव्यसंग्रह भारतीय महापुरुषांच्या त्याग व बलिदानाची शौर्यगाथा आहे, तर ‘देवि उर्मिला’ का काव्यसंग्रह प्रभू रामाचे बंधू लक्ष्मण यांच्या धर्मपत्नी देवी उर्मिलेच्या त्याग व समर्पणावर आधारित काव्य आहे.
यावेळी ज्येष्ठ साहित्यिक व संपादक डॉ.सागर त्रिपाठी, डॉ.संगिता मिश्र, हरिशंकर मिश्र व गांधी विचार मंचचे महासचिव मिथिलेश मिश्र प्रामुख्याने उपस्थित होते.
००००
Governor releases Dr Kripa Shankar Mishra’s books of poetry
Governor Bhagat Singh Koshyari released the collection of Hindi poetry ‘Stutya’ and ‘Devi Urmila’ at Raj Bhavan Mumbai. The books of poetry have been written by well known Hindi litterateur and editor of monthly magazine ‘Shreyaskar’ Kripa Shankar Mishra.
Well known writer and Editor Dr Sagar Tripathi, practising homoeopath Dr Santiga Mishra, Harishankar Mishra and General Secretary of Gandhi Vichar Manch Mithilesh Mishra were present.
0000
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/6l1boj9
https://ift.tt/uEJhCoO
No comments:
Post a Comment