नाशिक शहरात पारंपरिक पद्धतीने हनुमान जयंती निमित्त मिरवणूक निघते. दूध बाजारातील हेलबावडी मशिद .जवळ जेव्हा मिरवणूक मशिदी समोर आली असता मिरवणुकीत मुस्लिम समाजा कडून गुलाबाचे फुल टाकून स्वागत करण्यात आले . त्यावेळी दोन्ही समाजातील बांधवांनी एकत्र येत एकमेकांना शुभेच्छा दिल्या व 'हम सब एक है', 'हिंदू मुस्लिम भाई भाई' चा नारा दिला.
Sunday, April 17, 2022
हनुमान जयंती निमित्त मुस्लिम समाजा कडून गुलाबाचे फुल टाकून स्वागत
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment