जागतिक वारसा दिनानिमित्त विशेष प्रदर्शन* *मंत्रालय प्रांगणात छायाचित्र आणि चित्र प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन* - latur saptrang

Breaking

Monday, April 18, 2022

जागतिक वारसा दिनानिमित्त विशेष प्रदर्शन* *मंत्रालय प्रांगणात छायाचित्र आणि चित्र प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन*



 जागतिक वारसा दिनानिमित्त विशेष प्रदर्शन*

 

*मंत्रालय प्रांगणात छायाचित्र आणि चित्र प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन*

 

मुंबई दि. 18 :

   जागतिक वारसा दिनानिमित्त मंत्रालयातील त्रिमुर्ती प्रांगणात छायाचित्र आणि चित्र प्रदर्शनाचे आज सकाळी  सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.

यावेळी आमदार संजय दौंडसांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजयवैद्यकीय शिक्षण आयुक्त वीरेंद्र सिंहसांस्कृतिक कार्य विभागाचे उपसचिव विलास थोरातपुरातत्व  वस्तुसंग्रहालय संचालक डॉतेजस गर्गे यांच्यासह संबधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

जागतिक वारसा दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेले हे छायाचित्र आणि चित्र प्रदर्शन 22 एप्रिलपर्यंत मंत्रालय प्रांगणात असणार आहेजवळपास ३५० फोटो या प्रदर्शनात असून यामध्ये प्रामुख्याने राज्यातील गड आणि किल्ल्यांचे जतन आणि संवर्धन करण्यात आल्यानंतरचे फोटो आपल्याला पाहायला मिळताततर चित्रकार प्रसाद पवार यांनी साकारलेली जगप्रसिद्ध अजिंठा लेण्यांची काही दुर्मिळ चित्रे या प्रदर्शनात मांडण्यात आली आहेत

 

*जागतिक वारसा दिनी सर्व संग्रहालया पर्यटकांना विनामूल्य प्रवेश*

पुरातत्व  वस्तुसंग्रहालये संचालनालयाअंतर्गत येणाऱ्या चंद्रकांत मांढरे चित्रसंग्रहालय कोल्हापूरनागपुरसिंदखेडराजाऔरंगाबादसांगलीसाताराऔंधनाशिकरत्नागिरीपैठणतेर  माहूर या १३ शासकीय संग्रहालयांमध्ये प्रदर्शित करण्यात आलेल्या प्राचीन कलाकृतींचे महत्त्व जनेतेला समजावून सांगणेसंग्रहालयात प्रदर्शित करण्यात आलेल्या वस्तुंचीप्राचीन कलाकृतींची माहिती  महत्त्व पर्यटकांनासंग्रहालय प्रेमींनाशालेय विद्यार्थी यांना माहिती जागतिक वारसा दिनानिमित्ताने दिली जाईलया दिनानिमित्त सर्व संग्रहालय पर्यटकांसाठी विनामूल्य प्रवेश देणार आहेसंचालनालयाच्या अधिनस्त कार्यालयांद्वारा हेरीटेज वॉकव्याख्यानेस्पर्धा असे ही कार्यक्रम घेतले जातील.

No comments:

Post a Comment