किरीट सोमय्या यांच्यावर देशद्रोहाच्या गुन्हा दाखल करा - शिवसेनेची मागणी
लातूर -भाजप नेते किरीट सोमय्या यांनी INS विक्रांत वाचवण्याच्या माध्यमातून जनतेतून पैसे गोळा करून करोडो रुपयांच्या घोटाळा केला असून आश्या देशद्रोही माणसावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा अश्या मागणीचे निवेदन लातूर जिल्हाधिकारी यांना देण्यात आले,तसेच त्याचा निषेध म्हणून लातूर शिवसेना जिल्हाप्रमुख शिवाजीराव माने यांच्या मार्गदर्शनानुसार छत्रपती शिवाजी महाराज चौकात किरीट सोमय्या याच्या पुतळ्याचे दहन करण्यात आले.यावेळी उपजिल्हाप्रमुख विष्णू साबदे,महानगरप्रमुख विष्णू साठे,लातूर तालुकाप्रमुख बाबुराव शेळके,महानगर संघटक योगेश स्वामी,शिवराज मुलावकर,तानाजी करपुरे,त्रिंबक स्वामी,दिलीप भांडे कर,सुधाकर कुलकर्णी,संदीप जाधव,दिनेश बोरा,अमर बुरबुरे,युवराज वंजारे, सोमनाथ स्वामी,प्रदीप उपासे,हनुमंत पडवळ,व्यंकट चौहान,आदीसह अनेक शिवसैनिक उपस्थित होते
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment