पालघर व कुलाबा येथील विद्यार्थ्यांसह राज्यपालांनी ऐकली ‘परीक्षा पे चर्चा’ - latur saptrang

Breaking

Friday, April 1, 2022

पालघर व कुलाबा येथील विद्यार्थ्यांसह राज्यपालांनी ऐकली ‘परीक्षा पे चर्चा’

मुंबई, दि. 1 : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज पालघर व कुलाबा येथून आलेल्या विद्यार्थ्यांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ‘परीक्षा पे चर्चा’ हा विद्यार्थ्यांशी संवादाचा कार्यक्रम राजभवन मुंबई येथुन पाहिला.

यावेळी जवाहर नवोदय विद्यालय पालघर व केंद्रीय विद्यालय कुलाबा मुंबई येथील 9 वी ते 12 वी या वर्गांमधील विद्यार्थी राजभवन येथे उपस्थित होते. कार्यक्रमानंतर राज्यपालांनी विद्यार्थ्यांची विचारपूस केली व त्यांच्यासोबत चहापान केले.

००००

Governor witnesses Pariksha Pe Charcha with Palghar, Colaba students

Maharashtra Governor Bhagat Singh Koshyari witnessed Prime Minister Narendra Modi’s interaction ‘Pariksha Pe Charcha’ on the screen in the company of school students at Raj Bhavan Mumbai.

The Governor witnessed the programme with 60 students of Jawahar Navodaya Vidyalaya Palghar and Kendriya Vidyalaya Colaba Mumbai.

The Governor later spoke to the students, most of whom came from standard IX to XII, and  joined them for refreshments. The students were accompanied by teachers.

 

0000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/xwqIQkM
https://ift.tt/LoTaQcZ

No comments:

Post a Comment