10 वी उत्तीर्णांना पश्चिम रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी!
10 वी उत्तीर्णांना पश्चिम रेल्वेमध्ये नोकरीची मोठी संधी!
पश्चिम रेल्वेमध्ये प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती निघाली आहे. यासाठी पात्र उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
पदसंख्या : 3,612
विभागाचे नाव : अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)
शैक्षणिक पात्रता : 10 वी उत्तीर्ण + संबधित ट्रेडमध्ये NCVT/SCVT.
वयोमर्यादा : कमीत-कमी: 15 वर्ष I जास्तीत-जास्त : 24 वर्ष.
अर्ज फी : Open/ OBC/ EWS : 100 रुपये I SC/ ST/ PWD/ Female : फि नाही.
नोकरी करण्याचे ठिकाण : पश्चिम रेल्वे
अर्ज करण्यासाठी मुदत : 27 जून 2022
फी पे माध्यम : ऑनलाईन. ( टिप : ATM / Debit Card / Credit Card / Net Banking / UPI द्वारे पे करू शकता.)
अधिकृत वेबसाईट : wr.indianrailways.gov.in
No comments:
Post a Comment