इंडियन बँकेत भरती; त्वरा करा…!
इंडियन बँकेत सिनियर मॅनेजर, असिस्टंट मॅनेजर, चीफ मॅनेजर, मॅनेजर अशा विविध जागांसाठी भरती निघाली आहे. इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पध्द्तीने अर्ज करायचा आहे. याबाबत अधिक सविस्तर जाणून घेऊयात…
एकूण पदसंख्या : 312 पदे
जागा आणि शैक्षणिक पात्रता :
1. सिनियर मॅनेजर :
शैक्षणिक पात्रता : CA/ICWA/B.Tech/B.E./M.Tech/M.E/ पदवी आणि किमान 3 वर्ष अनुभव.
2. असिस्टंट मॅनेजर :
शैक्षणिक पात्रता : CA or B.E/M.Tech/M.E/B.E / B.Tech.
3. चीफ मॅनेजर :
शैक्षणिक पात्रता : B.Tech/ B.E/M.Tech/ M.E/ पदव्युत्तर पदवी आणि किमान 5 वर्ष अनुभव.
4. मॅनेजर :
शैक्षणिक पात्रता : CA / CS / B.Tech/ B.E./M.Tech/M.E आणि किमान 3 वर्ष अनुभव.
वेतन :
● सिनियर मॅनेजर : 63,840 ते 78,230 रुपये
● असिस्टंट मॅनेजर : 36,000 ते 63,840 रुपये
● चीफ मॅनेजर : 76,010 ते 89,890 रुपये
● मॅनेजर : 48,170 ते 69,810 रुपये
वयोमर्यादा : कमीत-कमी : 25 वर्ष I जास्तीत-जास्त: 40 वर्ष.
अर्ज फी :
● Open/ OBC/ EWS : 850 रुपये
● SC/ ST : 175 रुपये
● PWD/ Female : 175 रुपये
निवड माध्यम : परीक्षा
अर्ज करण्याचे माध्यम : ऑनलाईन
नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
अर्ज करण्यासाठी मुदत : 14 जून 2022
अधिकृत वेबसाईट : www.indianbank.in
No comments:
Post a Comment