अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या, पिंपरी-चिंचवड महानगर कार्यकारिणीची "आढावा बैठक" आज महाराष्ट्राचे नव-नियुक्त उपाध्यक्ष श्री. अंबादास गारूडकर,राष्ट्रीय सचिव श्री. रवी सोनवणे , प्रा. नागेश गवळी (प्रचारक- महाराष्ट्र) श्री. प्रितेश गवळी (विभागीय अध्यक्ष- पुणे) यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
शहराध्यक्ष ॲड.चंद्रशेखर भुजबळ , श्री. राजेंद्र राजापुरे (मा. अध्यक्ष- स्थायी समिती) श्री. विजय लोखंडे (मा. अध्यक्ष- शिक्षण मंडळ, अध्यक्ष- ओबीसी सेल- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) मा. नगरसेवक श्री. सतीशदादा दरेकर (उपाध्यक्ष- महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) ॲड. सचिन औटी सर (उपाध्यक्ष- महाराष्ट्र प्रदेश ओबीसी सेल- राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) सौ. सारिकाताई पवार (महिला अध्यक्षा- ओबीसी सेल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) श्री. शिवराम (बाप्पू) जांभुळकर (संघटक- पश्चिम महाराष्ट्र) मा. नगरसेवक श्री. मोहनदादा भूमकर, श्री. नकुल महाजन, श्री. तुषार ताम्हाणे, श्री. अविनाशभाऊ चौरे, श्री. काळुराम आण्णा गायकवाड (विश्वस्थ- माळी महासंघ) श्री. माऊलीभाऊ बोराटे, श्री. सुरेश गायकवाड, श्री. आनंदा कुदळे, श्री. परशुरामभाऊ आल्हाट, हे उपस्थित होते.श्री. पांडुरंग महाजन (वरिष्ठ उपाध्यक्ष), श्री. राजेंद्र करपे श्री. ईश्वर कुदळे (अध्यक्ष- पिंपरी विधानसभा) श्री. विजय भुजबळ (सदस्य) सौ. अरुणा माळी , सौ. कविताताई खराडे (कार्याध्यक्षा- महिला विभाग) ॲड. विद्या शिंदे (उपाध्यक्षा- महिला विभाग) हे पदाधिकारी उपस्थित होते.*
No comments:
Post a Comment