सकाळच्या टॉप घडामोडी : 22 जून 2022 - latur saptrang

Breaking

Wednesday, June 22, 2022

सकाळच्या टॉप घडामोडी : 22 जून 2022

 सकाळच्या टॉप घडामोडी : 22 जून 2022


( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk




▪️राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी एनडीएने आपला उमेदवार केला जाहीर; पक्षाने द्रौपदी मुर्मू यांना दिली उमेदवारी 


▪️छत्तीसगड-ओडिशा सीमेवर नक्षल्यांचा हल्ला: 3 जवान शहीद, रोड ओपनिंग पार्टी ड्युटीवर निघताना घात लावून केला गोळीबार


▪️46 रेल्वे रद्द, 26 गाड्यांच्या वेळात बदल: अंकाई किल्ला-मनमाड यार्ड रीमॉडलिंगच्या कामासाठी रेल्वेच्या फेऱ्या संख्येने प्रभावित


▪️'वर्षा'वरील बैठक संपली: सरकार पडणार नाही, काळजी करू नका, एकनाथ शिंदे परत येतील- उद्धव ठाकरेंचे आमदारांना आवाहन


▪️बंडखोर आमदारांचा आलिशान हॉटेलात मुक्काम: हॉटेलात 170 खोल्या, स्विमिंग पूल व जिमसह राहण्यासाठी सर्वच लक्झरी सुविधा


▪️शिवसेनेने परतीचे दोर कापले: एकनाथ शिंदेंची गटनेते पदावरून हकालपट्टी; शिंदे म्हणतात सत्तेसाठी प्रतारणा करणार नाही


▪️शिंदेंची बंडखोरी शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न: NCP प्रमुख शरद पवार म्हणाले - उद्धव ठाकरे स्थितीवर योग्य तो तोडगा काढतील


▪️अकोल्यातील शिवसेनेचे आमदार हरवले: आमदार देशमुखांच्या पत्नीने नोंदवली पोलिस ठाण्यात तक्रार; फोन ऑफ असल्याची माहिती


▪️ट्रान्सजेंडर जलतरणपटूंना महिला एलिट स्पर्धेत नो एन्ट्री: थॉमसला FINA च्या निर्णयाने धक्का, महिला जलतरणात बनली होती चॅम्पियन


▪️अपकमिंग प्रोजेक्ट: रितेशच्या 'वेड'मध्ये सलमान खानचा कॅमिओ, लवकरच एका खास गाण्याचे करणार चित्रीकरण


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment