सकाळच्या टॉप घडामोडी : 30 जून 2022 - latur saptrang

Breaking

Thursday, June 30, 2022

सकाळच्या टॉप घडामोडी : 30 जून 2022

  *सकाळच्या टॉप घडामोडी : 30 जून 2022*



( *पुढील लिंकवर क्लिक करून जॉईन करा* ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk


▪️मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा राजीनामा: शिवसैनिकांच्या रक्ताची होळी खेळायची नाही; मुख्यमंत्री पदच काय आमदारकीचाही त्याग करतोय -  ठाकरे


▪️औरंगाबाद आता संभाजीनगर: मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी, उस्मानाबादचे होणार धाराशीव; नवी मुंबई विमानतळाला 'दिबां'चे नाव


▪️आसाम पूरग्रस्तांसाठी सरसावली शिंदेसेना, सर्व आमदारांच्या वतीने 51 लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री सहायता निधीला देणार


▪️विवेक फणसाळकर मुंबईचे नवे पोलिस आयुक्त: संजय पांडे निवृत्त होत असल्याने निर्णय; औरंगाबादचे मनपा आयुक्त पांडेय यांना हटवले


▪️राज्यातील 271 ग्रामपंचायतीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर, 4 ऑगस्टला मतदान, तर 5 ऑगस्टला होणार मतमोजणी


▪️केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यामध्ये 5 टक्क्यांनी वाढ होण्याची शक्यता


▪️उपराष्ट्रपती पदाची निवडणुक जाहीर, 19 जुलैला अर्ज करण्याची अंतिम मुदत, तर 6 ऑगस्टला मतदान होणार


▪️बिहारमध्ये एमआयएमला झटका, एमआयएमच्या चार आमदारांचा आरजेडीमध्ये प्रवेश


▪️मलेशिया ओपन बॅडमिंटन चॅम्पियनशिप: पीव्ही सिंधू प्री-क्वार्टर फायनलमध्ये पोहोचली; सायना नेहवाल पहिल्याच फेरीत बाहेर


▪️उर्फी जावेदने रचला नवा रेकॉर्ड: ठरली गुगलवर सर्वाधिक सर्च झालेली अभिनेत्री, मिळवले 57 वे स्थान, कंगना-कियारालाही पछाडले


🙏 *ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!*


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 *ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक ला जॉईन व्हा* 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 *जाहिरातीसाठी संपर्क* - 9049195786

No comments:

Post a Comment