मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त अभिवादन - latur saptrang

Breaking

Thursday, June 2, 2022

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त अभिवादन

मुंबई, दि.२ :-  महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह यांना त्यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे विनम्र अभिवादन केले.
वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी महाराणा प्रतापसिंह यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
अभिवादनात मुख्यमंत्री म्हणतात,” महाराणा प्रतापसिंह यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी पराक्रमाची शर्थ केली. प्रखर राष्ट्रभक्ती, स्वाभिमान यांचा आदर्श घालून दिला. त्यांचे जीवन म्हणजे शौर्य आणि धैर्याची अजरामर गाथा आहे. महापराक्रमी महाराणा प्रतापसिंह यांना जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम.”
000


from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/52MpEUe
https://ift.tt/6Jwgche

No comments:

Post a Comment