पिसळलेल्या व मोकाट कुत्र्याचा बंदोस्त करा
निलंगा प्रतिनिधि निलंगा शहरातील पिसळलेल्या व मोकाट कुत्र्यनचा त्वरित बंदोस्त करा अन्यथा पिसळलेले व मोकाट कत्रे नागरपालिकेत सोडू शेर-ए-हिंद शहीद टीपु सुल्तान संघटनेचा इशारा
निलंगा शहरातील मोकाट कुत्र्याची संख्या मोठ्या प्रमाणावर झाली असून यातील कही कुत्रे पिसळलेली आहेत त्यांच्या त्रास शाळकरी छोटे मूल,विद्यार्थी, महिला,व्यापारी व नगरविकास होत आहे. यातील एका पिसळलेल्या कुत्र्यने काल मंगळवारी तब्बल 9 शळकरी छोटे मूल,13 नागरिक व तीन नगरपालिका कर्माचारी यांचा चावा घेतला आहे अशा पिसळलेल्या व मोकाट कुत्र्याचा त्वरित बंदोस्त करा अन्यथा सोमवारी अशी मोकाट कुत्रे नागरपालिकेत सोडू असा इशारा संघटने तर्फे देण्यात आला आहे
निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष मुजीब सौदागर, नईम खतीब,वसीम सय्यद, नसीम तंबोली, तुषार सोमवंशी,इर्शाद बागवान,अरशद बागवान,शौकत शेख आदिंच्या स्वाक्षऱ्या आहेत
No comments:
Post a Comment