विधान परिषद निवडणुकीत २८५ सदस्यांनी केले मतदान - latur saptrang

Breaking

Monday, June 20, 2022

विधान परिषद निवडणुकीत २८५ सदस्यांनी केले मतदान

मुंबई, दि. २० : विधान परिषदेच्या दहा जागांसाठी आज विधानभवन येथे पहिले मतदान हरिभाऊ बागडे यांनी केले. दुपारी ४.०० वाजेपर्यंत एकूण २८५ सदस्यांनी मतदान केल्याचे मतदान अधिकारी यांनी जाहीर केले.

०००



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/h8CYERp
https://ift.tt/NHmfcPl

No comments:

Post a Comment