मुस्लिम राजकीय नेते ची फँक्टरी..तयार करायला बाहेर पडलो..!
बँरिस्टर असदुद्दीन ओवैसी
लातूर - येथे दिनांक ०७/०६/२०२२ रोजी ताजोद्दीन बाबा मैदानावर भव्य दिव्य सभेला संभोधीत करतांना मनोगत व्यक्त केले
यावेळी व्यासपीठावर खा.असदुद्दीन खा.सय्यद इम्तियाज जलील डॉ गफ्फार कादरी महाराष्ट्र सेक्रेटरी सय्यद मोईन महाराष्ट्र राज्य सचिव जिल्हा अध्यक्ष मोहम्मद अली यांची उपस्थिती होती पुढे बोलताना ओवैसी म्हणाले कि सर्व प्रथम लातुरकर यांना व धैर्य ला सलाम करतो भारतात मुस्लिम समाजावर वाढते अन्याय अत्याचार हे आम्ही सहन करणार नाही हे लक्षात घ्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जेवढा अधिकार संविधानाने दिला तेवढाच अधिकार मला आहे तुम्हाला आहे तुम्ही झोपलेले आहात तुम्हाला जागे करण्यासाठी तुमच्या समोर उभा आहे राजकीय , धार्मिक ,शैक्षणिक , आर्थिक , सह अनेक मुद्यांवर सखोल विचार मांडले यावेळी खा.सय्यद इम्तियाज जलील डॉ. गफ्फार कादरी , सय्यद मोईन मोहम्मद अली यांनी आपले मनोगत व्यक्त केले कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला यावेळी पदाधिकारी यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शहराध्यक्ष हमदूले यांनी विषेश परिश्रम घेतले
No comments:
Post a Comment