स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथील मागील चार सत्राच्या परिक्षा ऑनलाईन बहुपर्यायी प्रश्न घेऊन संपन्न झालेल्या आहेत त्यामुळे महाराष्ट्रातील नागपूर, गोंडवाना, जळगाव, आणि सोलापूर विद्यापीठांनी ऑफलाईन MCQ परिक्षा घेत आहेत त्याप्रमाणे स्वा.रा.ती.म.वि. नांदेड येथील व्यावसायीक अभ्यासक्रमाच्या परिक्षा बहुपर्यायी (MCQ) प्रश्नाद्वारे पद्धतीने घेण्यात याव्यात मा. मंत्री उदय सामंत यांनी सांगितल्याप्रमाणे परिक्षा पूर्वा प्रश्न देण्याचे सांगितले त्याचे पालन व्हावे.
महाविद्यालयीन वर्ग ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने झाले मग परिक्षा फक्त ऑफलाईन का 2 तसेच बराच काळ ST महामंडळ संपामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना तासिका करणे शक्य झाले नाही तसेच वेळेअभावी दोन महिन्याच्या कालावधीत संपुर्ण अभ्यासक्रम शिकवुन पुर्ण करण्यात आला विद्यार्थ्याना प्रॉक्टीकल आणि तोंडी परिक्षा Viva मध्ये आतापर्यंत महाविद्यालयाने गुंतवून ठेवले आहे.
दि. २१/०६/२०२२ या दिवशी आम्ही निवेदन देत आहोत यावर आजच निर्णय देण्यात यावा अन्यथा दि. २२/०६/२०२२ रोजी सकाळी ठिक १० वाजता मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत आंदोलन करण्यात येईल. आणि आंदोलन कर्त्या विद्यार्थ्याच्या शैक्षणिक नुकसान सर्वस्थी विद्यापीठ जबाबदार असेल.असा इशारा ही निवेदनात देण्यात आलेला आहे.
No comments:
Post a Comment