सकाळच्या टॉप घडामोडी : 30 जूलै 2022
( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
▪️2025 पर्यंत मिग विमाने हवाई दलातून हद्दपार: श्रीनगरमधील 51 स्क्वाड्रन 30 सप्टेबरला होणार रिटायर, 3 वर्षांत सर्वच मिग होणार बाहेर
▪️पार्थ चॅटर्जींच्या आणखी 15 ठिकाणांवर छाप्याची तयारी: माजी मंत्री म्हणाले -सुनियोजित कटांतर्गत फसवले; रुग्णालयात नेताना अर्पिता बेशुद्ध
▪️आई मुलांना देऊ शकते दुसऱ्या पतीचे आडनाव: SC ने म्हटले- वडिलांच्या मृत्यूनंतर आईला मुलाचे आडनाव बदलण्याचा अधिकार
▪️अधीर रंजन चौधरींनी राष्ट्रपतींची मागितली माफी: 'राष्ट्रपत्नी' विधानावरून झाला होता वाद; पत्रात म्हणाले -चूक झाली, माफ करा
▪️खोतकर 'शिंदे'गटाच्या वाटेवर: आज जालन्यात करणार भूमिका स्पष्ट; अब्दुल सत्तारांची मध्यस्थी, CM शिंदेंच्या उपस्थितीत करणार प्रवेश?
▪️परिस्थिती चिंताजनक: ओबीसी आरक्षणाबाबत शरद पवारांचे सूचक वक्तव्य, शिंदेंच्या दौऱ्यावरही अप्रत्यक्ष टीका
▪️एकाच घरातील चौघांची आत्महत्या: पती-पत्नीसह मुलांचा समावेश, मुंबईतील शिवाजीनगर भागातील घटना
▪️नागपुरात 12 वर्षीय मुलीवर 9 जणांचा बलात्कार: खुनाचा तपास करताना घटनेचा उलगडा, आरोपींचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता
▪️येस बँक घोटाळा प्रकरण: पुण्यातील उद्योजक अविनाश भोसलेंची घोटाळ्याच्या पैशातून मालमत्ता खरेदी, CBIचा आरोपपत्रातून दावा
▪️जोशी-शिंदे भेटीवर राऊतांची प्रतिक्रिया: म्हणाले- त्यांनी कधीच विश्वासघात केला नाही, मुख्यमंत्र्यांनी त्यांच्याकडून निष्ठा शिकून घ्यावी!
▪️कॉमनवेल्थ गेम्स: बॉक्सर शिव थापाकडून पाकिस्तानच्या सुलेमानचा पराभव, भारताच्या पुरुष आणि महिला संघाचीही टेबल टेनिसमध्ये शानदार सुरुवात
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Latur Saptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment