सकाळच्या टॉप घडामोडी : 31 जूलै 2022
( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
▪️सावित्री जिंदल बनल्या आशियातील सर्वात श्रीमंत महिला: 89.49 हजार कोटींच्या संपत्तीसह अव्वल, चीनची फॅन होंगवी दुसऱ्या क्रमांकावर
▪️अर्पिताच्या 8 कंपन्यांची बँक खाती फ्रीज: ED कोठडीत पार्थ चॅटर्जींचा खुलासा; म्हणाले - नेत्यांच्या सूचनांनुसार नोकऱ्या दिल्या
▪️मराठा उमेदवारांना धक्का: भरती प्रक्रियेत आर्थिक दुर्बल घटकाचा लाभ पूर्वलक्ष्यी प्रभावाने नाही, मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश
▪️मंत्रिमंडळ विस्तारावर चर्चा: दिल्लीहून आदेश येताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद दौरा सोडून दिल्लीला रवाना
▪️मुख्यमंत्री शिंदेंचा उद्धव ठाकरेंना इशारा: आनंद दिघेंसोबत घडलेल्या घटनांचा मी साक्षीदार, मुलाखत दिली तर देशात भूकंप होईल
▪️ठाकरेंचा राज्यपालांवर घणाघात: कोश्यारींना कोल्हापुरी जोडा दाखवण्याची गरज; रक्त सांडून मुंबई मिळवली, आंदण मिळाली नाही!
▪️राज ठाकरेंचे कोश्यारींना खरमरीत पत्र!: मराठी माणसाला डिवचू नका, तुम्ही हे का बोलताय हे न कळण्याइतके दुधखुळे आम्ही नाही!
▪️वादानंतर राज्यपालांचे स्पष्टीकरण: नेहमीप्रमाणे माझ्या विधानाचा विपर्यास, एका समाजाचे कौतुक म्हणजे दुसऱ्याचा अपमान नव्हे!
▪️मी 'सहारा' शोधला: शिंदे गटात प्रवेशाची अर्जुन खोतकरांची घोषणा, ठाकरेंना सोडण्याचे 'खरे' कारण सांगितले
▪️कॉमनवेल्थ गेम्सचा दुसरा दिवस: भारताला पहिले सुवर्ण, वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानू 49 किलो गटात ठरली चँम्पियन
▪️खिलाडी कुमारचे मजेदार विधान: कोणताही चित्रपट-इव्हेंट किंवा जाहिरात असो, मी पैशासाठी कधीही नकार देत नाही - अक्षय कुमार
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Latur Saptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment