मुंबई, दि. २३ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती विधान भवनात साजरी करण्यात आली. याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
याप्रसंगी महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष यांचे सचिव महेंद्र काज, संचालक, वि.स.पागे, संसदीय प्रशिक्षण केंद्र आणि विधानमंडळ सचिवालयाचे जनसंपर्क अधिकारी निलेश मदाने यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही लोकमान्य टिळक यांच्या अर्धपुतळ्यास गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/o5GL9Ww
https://ift.tt/bvABURt
No comments:
Post a Comment