मुंबई, दि. २३ : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन केले.
सागर या शासकीय निवासस्थानी उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/jaiAL9S
https://ift.tt/bTuQxKf
No comments:
Post a Comment