सकाळच्या टॉप घडामोडी : 23 ऑगस्ट 2022 - latur saptrang

Breaking

Tuesday, August 23, 2022

सकाळच्या टॉप घडामोडी : 23 ऑगस्ट 2022

 सकाळच्या टॉप घडामोडी : 23 ऑगस्ट 2022



( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk


▪️ OBC आरक्षणावरील सुनावणी लांबणीवर: 5 आठवडे स्थिती जैसे थे ठेवण्याचे सुप्रीम कोर्टाचे आदेश, विशेष खंडपीठ गठीत करणार


▪️ अधिवेशनात मुख्यमंत्री शिंदेंची तुफान फटकेबाजी: धनंजय मुंडेंवर दया, 'करुणा' दाखवली, परत दाखवणार नाही; करेक्ट कार्यक्रमाचाही उल्लेख


▪️ नगराध्यक्ष, सरपंचांची निवड थेट जनतेतून ही जनतेचीच मागणी, आमचा अजेंडा नाही; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे स्पष्टीकरण


▪️ एकनाथ खडसेंचा मोठा दावा: युती तोडण्याचा निर्णय फडणवीस यांचाच; शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ नये म्हणूनच युती तोडली


▪️ हनुमान चालीसा प्रकरणात मिळालेल्या जामीनात राणा दाम्पत्याला दिलेला जामीन रद्द करण्याची मागणी मुंबई सत्र न्यायालयानं फेटाळून लावली 


▪️ कंबोज यांचे नवे ट्विट: बारामती ॲग्रोची केस स्टडी करतोय; रोहित पवारांचे प्रत्युत्तर - कंबोज यांनीच तीन बँकांना चुना लावला


▪️ संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला: 5 सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी; 22 दिवसांपासून कोठडीत


▪️ सु्प्रिया सुळे यांच्या मतदारसंघात मनसेचा झेंडा फडकवा; राज ठाकरे यांनी दिली वसंत मोरे यांना नवी जबाबदारी


▪️ एलआयसी हाउसिंग फायानान्सने आपल्या प्राइम लेंडिग दरात 50 बेसिस पॉईंटने वाढ केली आहे. यानंतर गृह कर्जावरील व्याज दर आता 8 टक्क्यांपासून सुरू होणार आहे.


▪️ दिल्लीत भाजपचे ऑपरेशन लोटस फेल: सरकार पाडण्यासाठी CBIची छापेमारी-केजरीवाल; भाजपने AAP फोडण्याची ऑफर दिली - मनीष सिसोदिया


▪️ भारतीय फुटबॉलच्या पुनर्स्थापनेचा मार्ग मोकळा: सर्वोच्च न्यायालयाने COA केली बरखास्त; कार्यवाहक सरचिटणीसांवर AIFF ची जबाबदारी


▪️ अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा 2'चे चित्रीकरण सुरु: रश्मिका मंदान्नाने शेअर केला मुहूर्ताचा फोटो, फहद फासिल झळकणार


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Latur Saptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment