सकाळच्या टॉप घडामोडी : 31 ऑगस्ट 2022
( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
▪️ अदानी ठरले जगातील तिसरे सर्वात श्रीमंत: 11 लाख कोटींच्या संपत्तीसह बर्नार्ड अरनॉल्टना टाकले मागे, आता फक्त मस्क-बेझोस पुढे
▪️ गुजरात दंगलीशी संबंधित 9 पैकी 8 खटले बंद: सुप्रीम कोर्टाने म्हटले- इतका काळ लोटल्यावर सुनावणी करण्यात काही अर्थ नाही
▪️ CBI ने सिसोदियांचे लॉकर खंगाळले: PNB मध्ये 45 मिनिटे झाडाझडती, मनीष म्हणाले - लॉकरमध्ये काही आढळले नाही, कारवाईमागे मोदी
▪️ सत्तारांच्या संस्थेतील 15 शिक्षकही टीईटी घोटाळ्यात: अंबादास दानवेंचा आरोप; सखोल चौकशी होईपर्यंत मंत्रिपदावरुन हटवण्याची मागणी
▪️ तुम्ही आता सत्तेच्या नशेत चूर!: मद्य धोरणावरून अण्णा हजारेंनी केजरीवालांना फटकारले, म्हणाले- तुमच्या कथनी आणि करनीत फरक!
▪️ उद्धव ठाकरेंना बंगले भाड्याने घेऊन ठेवतो: आमदार शहाजीबापूंची शेलकी टीका; म्हणाले - चंद्रकांत खैरे ढगात गोळ्या मारतात
▪️ रामदेव बाबा मुख्यमंत्र्यांच्या भेटीला: म्हणाले- एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे राष्ट्रीय उत्तराधिकारी, वक्तव्याने वादात ठिणगी
▪️ भाजप नेत्यांच्या गराड्यात खडसे एकाकी: महानुभाव पंथाच्या संमेलनात ग्रंथ उद्धघाटनही फडणवीस, महाजनांच्या हस्ते; खडसे खुर्चीतच बसून
▪️ ओप्पो A सीरीजचा नवीन फोन लॉंच: ओप्पो A57s मध्ये MediaTek Helio G35 प्रोसेसर व 50-मेगापिक्सेल कॅमेरा
▪️ अभिनेता कमाल खानला अटक: कोर्टाने सुनावली 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, 2020 च्या वादग्रस्त ट्विटप्रकरणी कारवाई
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Latur Saptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
No comments:
Post a Comment