विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित - latur saptrang

Breaking

Friday, August 26, 2022

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन राष्ट्रगीताने संस्थगित

मुंबई, दि. 25 : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 2022 राष्ट्रगीताने संस्थगित करण्यात आले असून पुढील हिवाळी अधिवेशन दि. 19 डिसेंबर 2022 रोजी नागपूर येथे होणार असल्याची घोषणा विधानपरिषदेत उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे आणि विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केली.

kamkajacha-aadhava-assembly 01

 

kamkajacha-aadhava-council 02


from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/agjCFL5
https://ift.tt/spyKHZe

No comments:

Post a Comment