सकाळच्या टॉप घडामोडी : 17 सप्टेंबर 2022
( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
▪️ 17 दिवसांत गौतम अदानी बनले जगातील दुसरे श्रीमंत उद्योगपती: 12.34 लाख कोटींची संपत्ती; एलन मस्क प्रथम, मुकेश अंबानी 8 व्या स्थानी
▪️ राजधानी एक्सप्रेसमध्ये इकॉनॉमी डबे लावणार: भारतीय रेल्वेच्या वतीने प्रवाशांना दिलासा, ऑक्टोबरपासून सेवा कार्यान्वित होण्याची शक्यता
▪️ बँक खात्यात चुकून आले 11,677 कोटी: गुजराती व्यक्तीने 2 कोटी शेअर बाजारात गुंतवले, 30 मिनिटांत 5.64 लाख कमावले
▪️ कॅप्टन अमरिंदर सिंग भाजपमध्ये जाणार: अनेक माजी मंत्रीही सोबत; 'आप'च्या नेत्यांनी भाजपवर केला होता घोडेबाजाराचा आरोप
▪️ अब्दुल सत्तारांची नवी घोषणा: इयत्ता 5 वी पासून कृषी अभ्यासक्रम, उपमुख्यमंत्री आणि माझ्यात खडाजंगी नाही; ते हसत-हसत बोलले
▪️ नाशिकमध्ये मंदिरे पाण्याखाली: मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीला चौथ्यांदा पूर, पुण्यातील धरणांमधूनही लवकरच विसर्ग
▪️ 'एसटी'च्या पत्र्याने दोघांचे हात तुटून वेगळे: बुलढाण्यातली धक्कादायक घटना; तरुणाच्या पोलिस होण्याच्या स्वप्नावर विचित्र अपघाताने पाणी
▪️ 'सेक्स तंत्र' नावाने ऑनलाइन बुकिंग: पुण्यातील धक्कादायक प्रकार, व्हायरल जाहिरातीमुळे खळबळ; पोलिसांकडून आयोजकांचा शोध सुरू
▪️ शिंटे गट ठरला लाभदायी: आमदार प्रताप सरनाईक यांना मोठा दिलासा, टॉप्स ग्रुपविरोधातला क्लोजर रिपोर्ट कोर्टाने स्वीकारला
▪️ संजू सॅमसन इंडिया A संघाचा कर्णधार: शार्दुल आणि उमरानचाही संघात समावेश, 22 सप्टेंबरला न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना
▪️ अखेर मुहूर्त मिळाला: ऋचा चड्ढा ऑक्टोबरमध्ये अली फजलसोबत लग्न करणार, म्हणाली- आणखी प्रतीक्षा करू शकत नाही
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून LaturSaptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment