सकाळच्या टॉप घडामोडी : 2 सप्टेंबर 2022 - latur saptrang

Breaking

Friday, September 2, 2022

सकाळच्या टॉप घडामोडी : 2 सप्टेंबर 2022

  सकाळच्या टॉप घडामोडी : 2 सप्टेंबर 2022



( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk


▪️ गतवर्षीच्या तुलनेत यंदा जीएसटी संकलनात 28% वाढ: कर संकलनात महाराष्ट्र अव्वल; ऑगस्टमध्ये 1.44 लाख कोटींचे जीएसटी संकलन


▪️ सर्वसामान्यांना दिलासा! व्यावसायिक सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त, घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे, नवे दर झाले लागू


▪️ ​​​​​​​केजरीवाल सरकारने जिंकला विश्वासदर्शक ठराव: 4 दिवसांच्या चर्चेनंतर समर्थनार्थ पडले 58 मते, भाजपचे वॉकआउट


▪️ कुख्यात अंडरवर्ल्ड गँगस्टर दाऊद इब्राहिमवर 25 लाखांचे बक्षीस: NIAची घोषणा, छोटा शकिलची माहिती देणाऱ्यास 20 लाख


▪️ मनी लाँड्रिंग प्रकरणात EDचा दावा: जॅकलिनसाठी सुकेशने श्रीलंकेत खरेदी केले होते घर, बहारीन-मुंबईत बंगल्यांसाठी दिला होता अ‍ॅडव्हान्स


▪️ मुख्यमंत्री शिंदे, राज ठाकरेंची शिवतीर्थावर खलबतं: पाऊण तासाच्या भेटीनंतर शिंदे म्हणाले, भेट राजकीय नव्हतीच


▪️ देशभरातील भाजपविरोधी पक्षांनी एकत्र यावं!: शरद पवारांचे आवाहन, 2024ची लोकसभा निवडणूक एकत्र लढवण्याचे संकेत


▪️ कृषिमंत्री सत्तारांचा बळीराजाच्या घरी मुक्काम: साद्राबाडी गावात काढली रात्र; दुसरीकडे हाकेच्या अंतरावर अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या


▪️ पोस्टरबाजीतून भाजपने शिवसेनेला डिवचले: आपले सरकार आले, हिंदू सणांवरचे विघ्न टळले!; शिवसेनेचाही थिल्लरपणा म्हणत पलटवार


▪️ पोलिस आयुक्तालयात महिलेने घेतले पेटवून: औरंगाबादमधील घटनेने खळबळ; तक्रारीची योग्य दखल घेतली नाही म्हणून टोकाचे पाऊल


▪️ कोहलीच्या फॉर्मवर कपिल देवचे वक्तव्य: फॉर्म मिळवण्यासाठी शतकाची आवश्यकता नाही, विराटला फक्त दमदार खेळीची गरज


▪️ अमिताभ बच्चन यांचा कोरोना रिपोर्ट आला निगेटिव्ह: 9 दिवसांच्या आयसोलेशननंतर कामावर परतले बिग बी


▪️ अखेर आमिरने मागितली माफी: 'लाल सिंग चड्ढा' फ्लॉप झाल्याने पश्चातबुद्धी, म्हणाला- चुका प्रत्येकाकडूनच होतात; मानधनही केले परत


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Latur Saptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment