पेट्रोल-डिझेल 3 रुपयाने स्वस्त होणार | सकाळच्या टॉप घडामोडी : 8 सप्टेंबर 2022 - latur saptrang

Breaking

Thursday, September 8, 2022

पेट्रोल-डिझेल 3 रुपयाने स्वस्त होणार | सकाळच्या टॉप घडामोडी : 8 सप्टेंबर 2022

 सकाळच्या टॉप घडामोडी : 8 सप्टेंबर 2022



( पुढील लिंकवर क्लिक करून लेट्स टॉकला जॉईन करा ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk


▪️ पेट्रोल-डिझेल 3 रुपयाने स्वस्त होणार: महागाईपासून मिळेल दिलासा; कच्च्या तेलाचे दर सात महिन्यांच्या नीचांकी पातळीवर


▪️ सायरस यांच्या कारचा फॉरेन्सिक रिपोर्ट: पुलाच्या चुकीच्या डिझाइनमुळे अपघात, सेफ्टी फीचर्स कार्यान्वित होते; सीटबेल्ट नसल्याने जीव गेला


▪️ आयकर विभागाकडून 100 ठिकाणी एकाचवेळी छापेमारी: राजस्थानमधील मंत्र्यांच्या अड्ड्यांवर तर छत्तीसगडमध्ये दारू-स्टीलच्या व्यापाऱ्यांवर छापेमारी


▪️ नितीश कुमार यांनी घेतली शरद पवारांची भेट: विरोधी पक्षांची मूठ बांधण्यासाठी दिल्लीत जोरदार हालचाली; सुमारे 40 मिनिटे चर्चा


▪️ शिवसेना पक्ष कुणाचा?: उद्धव ठाकरे गटाला घटनापीठाकडून तूर्तास दिलासा, सुनावणी 27 सप्टेंबरपर्यंत स्थगित


▪️ हवामान खात्याचा अंदाज: राज्यात 14 सप्टेंबरपर्यंत मुसळधार पावसाची शक्यता, परतीच्या पावसासाठी वातावरण अनुकूल


▪️ उद्योजक सतीश व्यास यांच्या घरी 'आयकर'चे छापे?: औरंगाबादमधील निवासस्थानासह तीन ठिकाणी झाडाझडती, इतरही रडारवर


▪️ शिवसंग्रामच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी ज्योती मेटे: स्वर्गीय मेटे साहेबांची सावली आता शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांची होणार माऊली


▪️ नवनीत राणांची पोलिसांशी हुज्जत: डीसीपी साहेब This Is Not Good, माझा कॉल रेकॉर्ड करण्याचे अधिकार तुम्हाला कोणी दिले?


▪️ औरंगाबादमध्ये मंत्रिमंडळ बैठक नाहीच: मंत्री अतुल सावे यांची स्पष्टोक्ती; बैठक असती तर तसे प्रस्ताव, चर्चाही झाली असती- शिरसाट


▪️ चंद्रकांत खैरेंचे दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडे: सत्तासंघर्षात उद्धव ठाकरेंचा विजय होवो, धनुष्य बाणासहित हीच खरी 'शिवसेना' ठरो


▪️ केएल राहुल-अथियाचे पुढील वर्षी लग्न होणार: T-20 वर्ल्डकपनंतर जानेवारीत बांधणार लग्नगाठ, क्रिकेटरची BCCI ला माहिती


▪️ अल्लू अर्जुन ठरला भारतातील तिसरा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता: 'पुष्पा 2'साठी घेतले 125 कोटी रुपये, 450 कोटी आहे चित्रपटाचे बजेट


🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!


➖➖➖➖➖➖➖➖➖➖

📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअ‍ॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Latur Saptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk

➖➖➖➖➖➖➖➖➖➖


📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786

No comments:

Post a Comment