दुपारच्या अत्यंत महत्वाच्या घडामोडी
(दिवसभरातील ताज्या घडामोडी वाचा एका क्लिकवर ) : 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
👍 मोदींकडून INS विक्रांत देशाला सुपूर्द :
🇮🇳 भारतीय नौदलाला मिळाला नवा झेंडा :
🗣️ 'हिंदू सणांवरचे संकट टळले हे खरे' :
आपले सरकार आले व हिंदू सणांवरचे संकट टळले हे खरे आहे आणि लोकांना त्याचा आनंद आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवेसेनेवर टीका केली. बेस्ट बसेसवर लागलेल्या बॅनरवरुन त्यांना सवाल करण्यात आला होता. यावर ते बोलत होते. शिवाय, भाजप पक्षाच्यावतीने बॅनर लागले आहेत. पण, यावर भाजप नेते आशिष शेलार योग्य उत्तर देतील, असे ते म्हणाले.
👀 महाराष्ट्र काँग्रेसमधील आमदारांचा गट फुटणार? :
शिवसेनेनंतर आता महाराष्ट्रकाँग्रेसमधील काही माजी मंत्री आणि आमदार फुटणार असल्याची चर्चा रंगली आहे. तसेच येत्या ऑक्टोबर महिन्यात शिंदे-फडणवीस मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे. या विस्तारात काँग्रेसमधील एका गटाला स्थान मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
⚡ गुजरातमध्ये भीषण अपघात, 6 ठार :
गुजरातमधील अरावलीतील कृष्णपूरजवळ शुक्रवारी पहाटे एका भरधाव कारने 12 पादचाऱ्यांना चिरडले. यात सहा पादचाऱ्यांचा जागीच मृत्यू झाला. यातील बहुतांश प्रवासी पंचमहाल जिल्ह्यातील कलोल येथील रहिवासी होते. सर्वजण अंबाजी दर्शनासाठी पायी जात होते. अपघाताचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली आणि जखमी प्रवाशांना रुग्णालयात नेण्यात आले.
🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📣 ताज्या बातम्या, चालू घडामोडी आणि इतर माहिती व्हॉट्सअॅपवर मिळवण्यासाठी लिंकवर क्लिक करून Latur Saptrang ला जॉईन व्हा 👉 https://bit.ly/JoiinLetstalk
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
📞 जाहिरातीसाठी संपर्क - 9049195786
No comments:
Post a Comment