राष्ट्रीय आरोग्य अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद औरंगाबाद, माता सुरक्षित तर घर सुरक्षित, - latur saptrang

Breaking

Monday, September 26, 2022

राष्ट्रीय आरोग्य अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद औरंगाबाद, माता सुरक्षित तर घर सुरक्षित,



 राष्ट्रीय आरोग्य अभियान सार्वजनिक आरोग्य विभाग जिल्हा परिषद औरंगाबाद, माता सुरक्षित तर घर सुरक्षित, सोयगाव ‌‌ ‌ प्रतिनिधी/यासीन  बेग , माता सुरक्षित तर घर सुरक्षित या मोहीम अंतर्गत सोयगाव तालुक्यात शासनाच्या मार्गदर्शनानुसार नवरात्र उत्सव मध्ये ही मोहीम दि,२६,९,ते  ५,१०,२०२२, या कालावधीत डॉ, श्रीनिवास सोनवणे तालुका आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यातील प्राथमिक  केंद्र  आरोग्य केंद्र जरंडी प्राथमिक आरोग्य केंद्र सावळदबारा प्राथमिक केंद्र आरोग्य केंद्र बनोटी  अंतर्गत गावागावी ही मोहीम राबविण्यात जाणार आहे, या मोहिमे अंतर्गत 18 वर्षावरील महिलांना मोफत शिबिर गावोगावी आयोजित केली आहे, तर माता बघीनी यांनी याचा लाभ घ्यावा, डॉ, श्रीनिवास सोनवणे तालुका आरोग्य अधिकारी, श्रीमती, सांगोळे आरोग्य सहाय्यक, अनिल जोहरे    सहाय्यक, श्री संदीप तेली, श्री संतोष  सोहनी‌, श्रीमती कल्पनाडोगरे , सेविक , श्रीमती रूपाली जावळे, डि , ओ , अजय डोंगरे, श्रीराम चव्हाण आरोग्य सेवक, श्री हर्षल विसपुते, ईश्वर निकम, सागर घायवट, किशोर लव्हाळे,





No comments:

Post a Comment