उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी राज्यपालांनी घेतले गणेशाचे दर्शन - latur saptrang

Breaking

Friday, September 9, 2022

उपमुख्यमंत्री यांच्या निवासस्थानी राज्यपालांनी घेतले गणेशाचे दर्शन

मुंबई, दि 9 : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या ‘सागर’ या निवासस्थानी जाऊन  गणरायाचे दर्शन घेतले.  राज्यपालांनी यावेळी गणेशाच्या मूर्तीची पूजा केली. यावेळी  अमृता फडणवीस देखील उपस्थित होत्या.

Governor visits Dy CM residence for Ganesh Darshan

Mumbai, Sept  9: Governor Bhagat Singh Koshyari visited ‘Sagar’, the official residence of Deputy Chief Minister Devendra Fadanvis and had the darshan of Lord Ganesh on Friday morning.

Smt. Amruta Fadnavis was also present.

000



from वृत्त विशेष – महासंवाद https://ift.tt/Gz6uWh0
https://ift.tt/6oMDA28

No comments:

Post a Comment